Monday 29 May 2023

जिल्हा उदयोग केन्द्र माहिती

 


सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र ते कर्ज योजना उद्योग उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम समूह विकास प्रकल्प केंद्रशासन प्रस्तावित नक्षलग्रस्त जिल्हा करिता धोरण सुशिक्षित बेरोजगार रोजगारी मिळण्याचे दृष्टीने जिल्हा उद्योग केंद्र मार्फत सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना

 उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात पण सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत किंवा सातवी पास असलेल्या आणि 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगार या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेअंतर्गत व्यवसाय सेवा उद्योग या प्रकारातील 25 लक्ष प्रकल्प मर्यादा असलेले कर्ज प्रकरणी मंजूर करिता शिफारस करण्यात येत असून अर्जदाराला पंधरा टक्के ते वीस टक्के मर्जीने मणी म्हणजे जास्तीत जास्त रुपये 3.75 लक्ष रुपये सहा टक्के दराने त्वरित केले जाते प्रकल्प ची किंमत रुपये दहा लाखात असल्यास अनुसूचित जातीचे जमाती व इतर मागासवर्गीय 20 टक्के मोजणी म्हणजे इतरही करण्यात येते जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना ग्रामीण भागातील ग्रामीण कारगिराकरिता जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येते असून या आणि योजनेअंतर्गत 2.00 लक्ष प्रकल्प जखमी जसे उद्योग उद्योगाचे कर्ज प्रकरणी बँकांना शिफारस केले जातात या योजने लाभार्थ्याच्या वयाची रक्षण नाही परंतु तो ग्रामीण कारगिल असावा या योजनेअंतर्गत टक्के 20ते 30 टक्के जिल्हा उद्योग केंद्र कर्ज जास्तीत जास्त रुपये 40% योजनेत देण्यात येते अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती जमाती असल्यास त्याला 30% प्रमाण मर्जीने मनी देण्यात येते उद्योजकता विकास प्रशासन कार्यक्रम व सुशिक्षित रोजगार उद्योजकांना विकास आणि प्रत्येक प्रेक्षण देऊन त्या स्वयं रोजगार करीत आपले व्यक्त करणे हा योजनेचा मूळ उद्देश्य आहे सन 1997 ते 98 मार्च 2012 पावतो 4324 लाभार्थींना  प्रशिक्षण देण्यात आले असून रुपये 65.85 लक्ष रुपये वेतन व प्रशिक्षण खर्च करण्यात आला आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागातील रोजगार संधी निर्माण करणे होण्यासाठीपंतप्रधान रोजगार निर्मिती योजनासंपूर्ण भारत देशातदिनांक 2 ऑक्टोंबर2008 पासून राबविण्यात येत आहेया योजनेअंतर्गत सेवा उद्योग व उद्योगयांच्या घरी चा प्रकल्पमर्यादारुपये दहा लाखव रुपये 25 लाख सन 2018 ते मार्च 2012 पावतो 55 लाभार्थ्यावर रुपये १०१.६० लाख फरक मार्जिन मनी रुपयाने वाटप करण्यात आलेली आहे समूह विकास प्रकल्प केंद्र शासनाच्या योजना अंतर्गत जिल्ह्यात बाबू समूह प्रकल्प विकसित करण्यात येत असून केंद्र सरकारने समूहाच्या दैनंदिन चाचणी अहवालाला मान्यता दिले आहे कारागिरांच्या सक्षमता वृद्धी कार्यक्रमास रुपये 7.40 लक्ष रुपये केंद्र शासनाने अनुदान दिले आहे या समूहाद्वारे सामाजिक सुविधा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे या समूहाद्वारे सोमवारी 1000 कारागिरांना प्रत्यक्ष रोजगार मिळण्याची संधी आहे राईस मिल समिकर प्रकल्प जिल्ह्यात विकास करण्याचे प्रस्तावित आहे जिल्हाध्यक्ष बावन राईस मिल असून ऑइल उत्पादना करीता सामायिक सुविधा निर्माण करण्यात येईल या प्रकल्पाद्वारे रुपये 15 कोटी प्रत्यक्ष गुंतवणूक होऊन त्याचा फायदा राईस मिलचे नफा वृद्धिंगत होण्यास होईल केंद्र शासनाचे प्रस्थापित नक्षलग्रस्त जिल्हा करिता धोरण नक्षलग्रस्त जिल्ह्याचे आर्थिक प्रगती ही समस्या सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचे उपाय सुरू आहे नक्षलग्रस्त जिल्ह्यात औद्योगिक उत्पादनावरील सर्व केंद्राचे करमाफी कौशल्य वृद्धी द्वारे स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणे संबंधित राज्यात शासनांनी नक्षलग्रस्त भागाला उद्योग गुंतवणूक होण्यासाठी विशेष प्रस्थान घ्यावे यामध्ये 100% पर्यंत मूल्यवर्धित कराचा परतावा शंभर टक्के स्वामित्व दानाचा पार्थ सूक्ष्म व लघु उपक्रमांना व्याज अनुदान राज्य शासनाची समूह विकास योजना सुरू आहे 

Friday 19 May 2023

या ॲप पासून आपण 500 ते 1000 कामू शकतात






 तर चला जाणून घेऊया आज आपण एक असे असे ॲप ज्याच्यातून कमीत कमी आपण पाचशे ते हजार रुपये कमवू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त तर जाणून घेऊया .

सोशल मी आता आनंद घेण्यासाठी मनोरंजनासाठी आणि आपल्या मनातील लेख विचार व्हिडिओ जगातील पूर्ण माहितीसाठी हे ॲप मध्ये आहे यापासून आपण पैसे कमवू शकतात .हे ट्विटर सारखे हे चालते आपण याच्यामध्ये फ्रेंडशिप जोडू शकतो हाय इंडियन ॲप आहे तुमचा आता आपण पाहू द्वारे कसे पैसे कमवू शकतोतसेच, येथे आपले खाते तयार करून, आपण आपले विचार ऑनलाइन लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवू शकता. तर् अँप खूप लोकप्रिय होणार आहेत. त्यामुळे जर तुमचे येथे खाते नसेल तर लगेच तुम्ही Koo अँप वर तुमचे खाते तयार करू शकता. आणि तुम्ही तुमचे विचार लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतामित्रांनो, जर तुम्ही कू ॲप मधून पैसे कसे कमवाशकतो
मित्रांनो, Koo ॲप डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुम्हाला Play Store वर जावे लागेल आणि तेथे Koo ॲप शोधावे लागेल. तुम्हाला तो कू ॲप आयकॉन दिसेल. तुम्हाला ते स्थापित करावे लागेल. इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकासह येथे नोंदणी करावी लागेल. ईमेल आयडी टाकावी लागेल स्टेप बाय स्टेप केल्यानंतर  आपले अकाउंट ओपन होईल 
अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर स्पिन चे ऑप्शन दिसेल याला टच करून आपण पैसे कमवू शकतात व आपला रेफर करून त्याद्वारे सुद्धा आपण पैसे कमवू शकतात रेफर करून पैसे काढताना आपल्याला फोन पे गुगल पे पेटीएम याचा यु पी आय आयडी टाकायचा आहे लगेच आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात रेफर केलेले पैसे सुद्धा आपण असेच प्रकारे जमा करू शकतो या तून पैसे कमवू शकतात

Tuesday 16 May 2023

फक्त पाच हजार रुपये करा हा व्यवसाय सुरू वर्षभर होते मागणी

 



नोकरी चं आणि कॉर्पोरेट जॉब खूळ हळूहळू कमी होत आहे आणि लोक व्यवसाय करत उद्योजक ते कडे वळत आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की धंदा सुरू करण्यासाठी लोकांकडे भांडवल नाही आणि जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये मोडत असाल आणि जर तुम्हाला देखील एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल, परंतु तुमच्याकडे जर भांडवल नसेल तर माहिती पूर्ण वाचा


असा व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही फक्त ₹5000 मध्ये तुमच्या घरा तूनच सुरू करू शकता. या बिझनेस मध्ये जे प्रोडक्ट पण बना रहे बना देखील खूप सोपे आहे हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या गावाकडे देखील बनवू शकता आणि त्यासाठी कोणत्याही मोठ्या मशीन किंवा अवघड अशा ट्रेनिंग ची आवश्यकता नाही. फक्त काही थोडा फार बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तरी देखील तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. एकदा का कस्टमर ने तुमच्याकडून हे प्रोडक्ट खरेदी केले.

ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडून हे प्रोडक्ट घेऊन जातील. म्हणजे एका कस्टमर कडून तुम्ही आयुष्यभर कमाई होत नाही. इथे आपण जे दोन प्रोडक्ट बन णार आहे त्या प्रोडक्ट ची मार्केट मध्ये प्रचंड डिमांड आहे. जवळपास प्रत्येक घरा मध्ये या प्रोडक्ट चा वापर केला जातो. त्यामुळे या प्रोडक्ट्स अगदी सहज विक्री होईल. त्या ची विक्री कशी करायची ते देखील मध्ये सांगणार आहे. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, व्यवसाय करायची स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्वा ची असते. नुसताच बिझनेस आडनाव ऐकून काहीच उपयोग नाही.

मी फक्त दोन सेकंदा मध्ये बिझनेस आई चे नाव सांगून मोकळा होऊ शकतो, परंतु त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुम्ही नेहमी प्रमाणे व्हिडिओ बघा आणि सगळ्या गोष्टी विसरून जाल. मी हिडिओ यासाठी बनवत आहे की सर्वसामान्य लोकांना त्यांच्याकडे जास्त पैसे नाही. त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरू करता यावा आणि त्यांच्या आयुष्या तील पैशा चा प्रॉब्लेम कायमचा सुटेन

आता या दोन्ही व्यवसायांची माहिती देणारे यूट्यूब वर काही व्हिडिओ आहे. परंतु त्यांच्या पद्धतीने जर तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलं तर तुम्हाला 40 ते ₹50,00,000 इन वेस्ट करावे लागतील. पण मी जी पद्धत सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तेच व्यवसाय फक्त ₹5000 मध्ये सुरू करू शकता. यूट्यूब वर बिझनेस ॲड चे अनेक व्हिडिओ आहे ते ऐकून आणि बघून खूप भारी वाटतं, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण ते व्यवसाय तुम्हाला प्रॅक्टिकल सुरू करता येत नाही आणि म्हणूनच मी अशी स्ट्रॅटेजी सांगितले आहे.

प्रॅक्टिकली लगेच वापरू शकता आणि हे व्यवसाय सुरू करू शकता तर चला बघूया हे दोन व्यवसाय नेमके काय आहे आणि ते कसे करायचे तर हे व्यवसाय सुरू करणे आधीच तुम्हाला एक महत्वा चा काम करून ठेवाय चा आहे ते म्हणजे तुम्हाला काही अपार्टमेंट आणि खोली ची लिस्ट बन वायची आहे. या लिस्ट मध्ये तुम्हाला अशा देखील अपार्टमेंट कॉलनी ऍड करायचे आहे. मुख्य शहरा पासून थोडा लांब आहे. जवळपास जास्त दुकान किंवा सोयी सुविधा नाही. त्याचबरोबर तुमच्या भागातील किराणा दुकान, मॉल, सुपरमार्केट.

छोटे हॉटेल रेस्टोरंट यांची देखील एक यादी तुम्हाला बन वायची आहे तर मग आता अशा प्रकारची लिस्ट देखील संघा तुम्ही बनवली पण मग व्यवसाय नेमका काय करायचा आहे तर भारतातील प्रत्येक घरातील किचन मध्ये एक प्रोडक्ट वापरला जातो तो म्हणजे बेसन पीठ. आपल्या घरातील अनेक पदार्थ बेसन पिठा पासून बनवले जातात आणि फक्त घरातच नाही तर हॉटेल रेस्टोरंट आणि रस्त्यावरील खाद्य पदार्थांचा घाट गाड्या अशा अनेक ठिकाणी या बेसन पिठा चा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. बेसन म्हणजे काय तर हरभरा डाळी चे पीठ असतात.

आता बेसन पिठा मागताना काय गणित काय आहे ते आपण बघू बेसन पीठ एक किलो चे पॅकेट मार्केट मध्ये ₹125 ला मिळतं, पण हर बर् याची डाळ मार्केट मध्ये ₹65 किलो या दराने मिळते. या गाडी चे पीठ बनवला आणि ते एका आकर्षक बंद पॅक केले आणि त्या कंपनी चे नाव टाकून ब्रॅन्डिंग केली तर त्या ची किंमत जवळपास डबल होते. आता ₹125 मधून डाळी ची कॉस्ट ₹65 पॅकिंग ची कॉस्ट ₹5 मार्केटिंग आणि ट्रांसपोर्टेशन चा खर्च ₹10 असा एकूण खर्च जरी आपण वजा केला.

तरी जवळपास ₹40. तुमचा प्रॉफिट राहतो. आता ही जर तुम्ही बल्क मध्ये होलसेल रेट ने 10 विकेट घेतली तर तुमचा प्रॉफिट मार्जिन हे अजून पाच ते 10 रुपयांनी वाढ तो. या डाळी चे पीठ बनवून तुम्ही 200 ग्रॅम 500 ग्रॅम एक किलो ते पाच किलो चे पॅकेट बनवू शकता आणि ते मार्केट मध्ये विकू शकता. तुम्ही वेगवेगळ्या अपार्टमेंट कॉलनी, हॉटेल रेस्टॉरंट, किराणा दुकान, मॉल, सुपर मार्केट या ठिकाणी तुमचा फॉर्म फील करू शकता आणि तुमच्या प्रोडक्ट ची माहिती देऊ शकता. प्रत्येक एरिया मध्ये फिरून देखील तुम्ही ची जाहिरात आणि विक्री करू शकता.

आपण आधी लिस्ट बनवली होती त्याचा इथे तुम्हाला फायदा होईल. दिवसा ला जर तुम्ही 49 किलो जरी बेसन विकलं तरी 50*40 बरोबर ₹2000 होता. महिन्या चे 2000*30 बरोबर ₹60,000 एवढी तुमची कमाई होते. आता फायनल प्रॉडक्ट बनवण्या साठी तुम्हाला नेमका काय काय लागेल तर पॅकिंग करा. एक हॅण्ड मशीन आणि वजन करायचं छोट्या मशीन त्याचबरोबर तुम्हाला एक फूल लाइसेंस देखील काढावा लागेल जे फक्त ₹100 तुम्ही काढू शकता.

या सगळ्या गोष्टींसाठी फक्त चार ते ₹5000 च्या आसपास तुम्हाला खर्च येईल. परंतु मुद्दा असा आहे की नुस ता प्रॉडक्ट बनवून काहीच होत नाही कारण हे कोणी ही करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची आहे. या प्रोडक्ट ची मार्केटिंग आणि जे कोणा ला जमत नाही या व्यवसायात तुमचा यश हे सर्वस्वी तुमच्या मार्केटिंग करण्यास किल वर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते एकदम लक्ष देऊ नका. कारण हे प्रोडक्ट ची मार्केटिंग कशी करायची त्या ची एक छोटी सी आय डिआ.

तुम्हाला आता सांगतो. विद्यार्थी पुढे दुसरी बिझनेस आता सांगणार आहे त्या ची देखील तुम्ही याच पद्धतीने मार्केटिंग करू शकता तर तुम्ही जर नुस ता बेसन पिठा चे पॅकेट बनवले आणि ते मार्केट मध्ये विकाय ला घेऊन गेला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण मार्केट मध्ये दुसरे मोठे ब्रॅन्ड आणि कंपन्या देखील अशा प्रकारचा व्यवसाय करत आहे. समजा तुमचा कस्टमर समोर दोन बेसन पिठा चे पॅकेट ठेवले. दोन्ही पॅकेट मध्ये एकदम साखर बेसन आहे. एका पॅकेट मध्ये एका मोठय़ा ब्रॅण्ड्स आणि दुसरं आहे तुम चं मग आता तो कस्टमर नेमके कोणत्या पॅकेट ची निवड करेल?

तर निश्चितच त्या मोठय़ा ब्रॅन्ड चे बेसन पिठा ची निवड करेल. कारण तुमच्या ब्रॅन्ड चे नाव त्याने याआधी कधीच ऐकले नाही. मग आता करायचं काय? तर काही तरी कॉम्पिटिटिव्ह डवांटेज निर्माण करायचे म्हणजे काय करायचं तर कस्टमर समोर हे दोन बेसन पिठा चे पॅकेट ठेवले होते. त्यातील जे तुमचा पॅकेट आहे ते नुसतं साधा सुधा बेसन पीठ नाही तर हे बेसन पीठ ऑरगॅनिक पद्धतीने पिक वलेल्या हरभर् याच्या डाळी पासून बनवलेले अशाप्रकारे आपण आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतो

Monday 15 May 2023

राजकारण

हरवलेला माणूस

एक सामान्य नागरिक म्हणजेच एक सामान्य माणूस धावपळीच्या युगात मागे पडत चालला आहे पुढचे पाऊल उचलण्यासाठी खूप विचार करावा लागतो या राजकारणी 

पाई महागाई च्या काळात सामान्य माणूस हा   हो पळत चालला आहे रोज सकाळी उठणे काय उठल्या उठल्या कामावर जाणे आणि दिवसभर गाढवाप्रमाणे मेहनत करणे जीवनामध्ये दररोजचा हा रूट पडल्याप्रमाणेच मी एक सामान्य माणूस !

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तोंड उघडतो, तर वाचाच गेलेली असते.
दात ओठ चावायला जातो, तर दात खीळ ही बसते.एक सामान्य माणूस कोणीही मला असेच फसवून जाते मी पुढच्या वेळेस हे चूक नाही करणार असा निर्धार करतो
  फसवणारा चेहरा हा ओळखीचा असतो.कधी कधी तू माझाच असतो तरी मी फसतो खिशात पैसे नसले तर त्या दुकानाकडे बघत सुद्धा नाही मी सामान्य माणूस देवाला सुद्धा भिऊन असतो चांगले होण्यासाठी आणि भुतालाही  घाबरतो भुताकडून माझी वाईट होऊ नये .मी दहा बाय दहाच्या खोलीत राहतो वरून पावसाचे पाणी पत्र्याच्या साईडने बोलत असते ते पत्रे टाकण्यास सुद्धा पैसे नसतात मी मी सामान्य माणूस जर अंगावर कपडे असले तर त्याला सुद्धा रफ करून घालतो ना बायकोला साडी न मुलांना कपडे मुलांचे शिक्षण अधुरे खूप सारे प्रयत्न करून सुद्धा नेहमी अपयश माझे दुःख सामान्यच असतो त्यांना असामान्य होऊन मला परवडत नाही

Sunday 14 May 2023

खरी सोन्या चि शेती

 


शेती पुरक इतर व्यवसाय



शिंपल्यातून खरे मोती उत्पादन.

मोत्यांचे तीन प्रकार

शेती पूरक व्यवसाय - मोती संवर्धन

मोत्यांचे तीन प्रकार

आपण जे मोत्यांचे दागिने घालतो अगर सोन्यांच्या दागिन्यात जे मोती मढवलेले असतात त्या मोत्यांचे तीन प्रकार आहेत.

१) नसर्गिक २)संवर्धित ३)कृत्रिम

यातला संवर्धित मोती हा ठराविक प्रकारच्या मोती संवर्धित करावयाच्या शिंपल्यात एक छोटीशी शस्रक्रिया करून न्युक्लीअसचे (ठराविक शिंपल्याचा एक तुकडा अगर भुकटी) रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला ३ वर्षे ठेवला जातो. आणि त्या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय.हा मोती नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. तेवढयाच गुणवत्तेचा असतो.


कृत्रिम मोती मात्र काचेचे तुकडे किंवा मनी माशाच्या खावल्यांपासून बनवलेल्या द्रावणात बुडवून जो थर निर्माण होतो टो वाळवून मोती तयार केला जातो. अर्थात, या मोत्यावरचा हा थर कालांतराने फिका पडतो. थर निघून जातो. तसेच या कृत्रिम मोत्याचा आरोग्यासाठी उपयोग होत नाही. टो खोटा असतो. मात्र संवर्धित मोती हा खरा असतो. अशा मोत्याची निर्मिती करण्यासाठी गोडे पाणी, विशिष्ट प्रकारचा जिवंत शिंपला आणि ग्राफ्त टिश्यू न्युक्लीअस इ.गोष्टी आवश्यक असतात.

खऱ्या पाण्यातील कवचधारी (शिंपला) मत्स्य जीवापासून मिळणारे मोती हे उच्च गुणप्रतीचे असतात पण त्याचे संवर्धन करणे जाकीरीचे असते. गोडया पाण्यातल्या कवचधारी मत्स्याजीवापासून मोती तयार करण्याचे तंत्र करण्यासारखे असते. हे मोती हि उच्च प्रतीचे असतात. यांच्यापासून मोती निर्मिती करणे हि एक फायदेशीर आणि जमेची बाब आहे. त्यांचा गोडया पाण्यातला साठा मोठा असतो. त्यांना उपद्रव कमी असतो आणि संवर्धनाची पद्धत सोयीस्कररीत्या विकसित करता येते म्हणून गोडया पाण्यातल्या शिंपल्यापासून (कवचधारी मात्स्य्जीव) मोती मिळवणे सोपे जाते. गोडया पाण्यात एकूण ५० प्रकारचे शिंपले आहेत, पण त्यातल्या संथ आणि वाहत्या पाण्यातल्या २-३ जातीच फक्त मोत्याच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे आणि लामिलीडेंस मार्जीलेनीस आणि लामिलीडेंस कोरीआनसीस या संथ पाण्यांतल्या, तर वाहत्या पाण्यातल्या पराशिया कोरुगेटा त्यांचा मोती संवर्धनासाठी वापर करावा.

प्रत्यक्ष मोत्यांचे संवर्धन करण्यासाठी असे शिंपले गोळा करून संवर्धन करण्याच्या ठिकाणी आणावेत. न्युक्लीअस रोपण शस्रक्रियेकरिता भृण प्रत्यारोपण पद्धतीसारखेच डोनर आणि रेसिपंटची आवश्यकता असते. डोनर म्हणजे रोपणाकरिता लागणाऱ्या टिश्यूची पूर्तता करणारा शिंपला आणि रेसीपंट म्हणजे रोपण शस्रक्रिया करवून घेऊन प्रत्यक्ष मोती संवर्धन करणारा शिंपला. डोनर शिंपल्यातून विशिष्ट पद्धतीने ग्राफट टिश्यू आणि मॅटल टिश्यू मिळवण्यात येतो. हे ग्राफ्त टिश्यू आणि मॅटल टिश्यू रेसीपटमध्ये न्वूक्लीआस रोपणासाठी वापरतात. प्रत्यक्ष न्युक्लीआस रोपणासाठी करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची थोडी फार गरज असते. प्रशिक्षण घेतल्यास न्वूक्लीआस शस्रक्रिया (वेगवेगळ्या कलम पद्धतीचे प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे) करणे सोपे जाते. मार्च ते मे या दरम्यान हि न्युक्लीआस रोपण शस्रक्रिया करण्यासाठी चांगला कालावधी असतो. कारण शास्रक्रियेची जखम लवकर भरते. मोती तयार होण्याची प्रक्रिया वेगात होते.

न्युक्लीआस रोपणाच्या (शस्रक्रिया) ३ पद्धती आहेत. त्या म्हणजे १) मॅटल कॅविटी इन्सर्षण २) मॅटल टिश्यू इन्सर्षण ३) गोनाडल इन्सर्षण. या पद्धती कशा करायच्या याचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे.

शास्रक्रीयेद्वारे रोपण केलेले शिंपले गोडया पाण्यात २-३ वर्षे पाळावे लागतात. हे शिंपले पाण्यातील सूक्ष्म वनस्पती प्लवगांवर उपजीविका करतात. म्हणून त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्या गोडया पाण्यात शेण आणि सुपर फोस्फेटचा वापर करावा. पहिल्या वर्षापेक्षा दुसर्या आणि तिसर्या वर्षी मोती तयार करण्याच्या द्रावणाचे प्रमाण चांगलेच असते म्हणून गुणवत्तेचे मोती दुसर्या वर्षापासून, तर तिसर्या वर्षी जास्त गुणवत्तेचे मोती मिळतात. पहिल्याच वर्षीच जर मोती काढून घेतले तर ते वेडेवाकडे निकृष्ठ दर्जाचे असतात. तयार झालेले मोती शिंपल्यातून काढून घेतल्यानंतरही त्याच्यावर स्वच्छ करण्याच्या, पारदर्शीपणा येण्यासाठी आणि रंगीतपणा येण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. याही प्रशिक्षणात शिकवल्या जातात. अशा तयार झालेल्या गुणवत्तेच्या खरया मोत्यांना मोठी किमतही मिळते आणि मागणी तर प्रचंड आहे.

शेती पूरक व्यवसाय - मोती संवर्धन

आतापर्यंत हा मोती संवर्धनाचा व्यवसाय खाजगी व्यक्तीपुरताच मर्यादित आहे. हा कुटीर उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी, तरुण बेरोजगारांनी छोट्याश्या प्रशिक्षनानंतर सुरु करावा. कारण गोडया पाण्याची उपलब्धता खूप आहे शिवाय अत्यल्प खर्चाचा, कमी मेहनतीचा आहे. प्रचंड मागणीचा, प्रचंड पैसा मिळवून देणारा आहे. म्हणून खेड्यापाड्यात शेतीच्या इतर पूरक व्यवसायाबरोबर गोडया पाण्यात मोती संवर्धन व्यवसाय सुरु करावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे

याच्यापासून आपण खूप काही कमी करू शकतो कमीत कमी सहा महिने ते   वर्षभरात  कमीत कमी क्षेत्र उत्पन्न जास्ती जास्त

पुढील माहिती आणि  व्हिडीओ काही दिवसात टाकला जाईल.

Tuesday 9 May 2023

ना बिडी, ना दारु, 'या' गावात साधी चहाची टपरीही नाही! व्यसनांपासून चार हात लांब; आदर्श गावाची होतेयं राज्यात चर्चा

 सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. ज्यामुळे गुन्हेगारी, मारामाऱ्या अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. व्यसनांकडे तरुणाईचा वाढता कल सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत असताना बीड जिल्ह्यात एक चकित करणारी कौतुकास्पद बाब समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील एका गावात दारु, बि


डी, तंबाखू इतकेच काय तर चहाची टपरी सुद्धा नसलेले अनोख्या गावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. व्यसनांना आळा घालणारे हे गाव सध्या राज्यात आदर्श गाव म्हणून कौतुकाचा विषय ठरत आहे. जाणून घेवूया या अनोख्या गावाची संपूर्ण कथा...आदर्श गाव करंजी...

आतापर्यंत आपण एखाद्या गावात प्रवेश केला की देशी दारूचे दुकानं, येथे तंबाखू, सिगारेट, पान मिळेल. अशा एक ना अनेक व्यसनाच्या साहित्याच्या पाट्या लावलेली दुकाने पाहिले असतील. मात्र बीडच्या आष्टी तालुक्यातील करंजी गाव या व्यसनापासून आणि अशा पाट्यांपासून दूर आहे. या गावात एकही पानटपरी, देशी दारू दुकान, अथवा चहाचे हॉटेल नाही. गावची लोकसंख्या जवळपास 650 च्या घरात आहे. मात्र गेल्या अनेक दशकापासून इथला एकही तरुण अथवा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला नाही.भांडण- तंटा मुक्त गाव... म्हणजे हीच बिगर व्यसनाची परंपरा आता गावचे सरपंच भरत आजबे यांनी पुढे चालवली आहे. आज या करंजी गावात पाणी फाउंडेशन चे काम एकजूटीने पूर्ण झाली आहेत. लोकांची जिरवण्यात वेळ घालण्यापेक्षा इथला ग्रामस्थ "पाणी आडवा पाणी जिरवा" चा संदेश देताना दिसत आहे. त्यामुळे हे गाव तर पाणीदार झालंच, पण गावात भांडण तंटा हि व्यसनाबरोबर मुक्त झाले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातच नाही तर देशभरामध्ये व्यसनामुळे गुन्हेगारी वाढली आहे. भावाभावात, गावागावात भांडण होत आहेत. मात्र या व्यसनापासून दूर राहण्यासाठी स्वतः गावकऱ्यांनीच हा अनोखा संकल्प केलाय. आणि गाव गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त आहे. त्यामुळे या गावाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा होताना दिसत आहे. तसेच राज्य आणि देशभरातील गावकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही..

Monday 8 May 2023

महादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्षापूर्वीचं सोन्याचं कासव; बीड मधील मंदीर परिसरात एकच गर्दी

 महाराष्ट्र

महादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्षापूर्वीचं सोन्याचं कासव; बीड मधील मंदीर परिसरात एकच गर्दीत



संपूर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर बीडमधील माजलगाव तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे मोठी यात्रा भरते. त्यानिमित्तानेच नव्या मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच हे कासव सापडले आहे.महादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्षापूर्वीचं सोन्याचं कासव; बीड मधील मंदीर परिसरात एकच गर्दी

बीड : भगवान पुरुषोत्तमाच्या  भारतातील एकमेव मंदिरामध्ये आश्चर्यकारक गोष्ट समोर आले आहे. बीडमध्ये (Beed News) गोदावरी नदीच्या काठावर राजा रामदेवराय यांनी उभारलेल्या भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या बांधकामादरम्यान सोन्याचे कासव सापडलं आहे. या आश्चर्यकारक घटनेनंतर भाविकांनी हे सोन्याचे कासव  पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. नवीन मंदिराच्या बांधकमासाठी भगवान शंकराची पिंड काढत असताना हे कासव आढळून आले आहे. हे कासव जवळपास 1 तोळ्याचे असल्याचे समोर आले आहे. भाविकांनी या कासवाची मनोभावे पूजा केली.भगवान पुरुषोत्तमाच्या जुन्या मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाच्या मुर्तीसमोर असलेली महादेवाची पिंड काढत आसतना त्याखाली सोन्याचे कासव सापडले. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे हे पुरातन मंदिर आहे. पुरुषोत्तमपुरी येथील देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर 700 वर्षापूर्वी राजा रामदेवराय यांनी बांधले होते. भगवा पुरुषोत्तमाची अधिकमासा निमित्त महिनाभर जत्रा भरत असते. या दरम्यान, भगवार पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक पुरुषोत्तमपुरी येत असतात.

700 वर्षापूर्वीच्या मंदिराची होणारी पडझड लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. जुन्या मंदिरामुळे भाविकांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. भक्तांची गैरसोई लक्षात येताच महाराष्ट्र शासनाच्यावतीने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 54 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केला आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंन्द्रेकर यांच्या प्रयत्नाने हा निधी मिळाला आहे. टेंडर प्रक्रियेनंतर या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे.  जुलै महिन्यात अधिकमास सुरु होणार आसल्याने मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती जुन्या मंदिरातून हालवून दुसरीकडे ठेवण्यात आली आहे. 

दरम्यान, या मंदिरासमोर असलेली पिंड हलवताच त्याखाली सोन्याचे कासव सापडले. ही माहिती मिळताच गावकऱ्यांसह भाविकांनी सोन्याचे कासव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. महादेवाची पिंड हलवताच त्याखाली असलेल्या खोलगट जागेत हे कासव ठेवण्यात आले होते. हे कासव सातशे वर्षांपूर्वी भगवान शंकराच्या पिंडी खाली ठेवले असल्याचे विश्वस्त विजय गोळेकर यांनी सांगितले आहे. दुसरीकडे नवीन मंदिर उभारणीनंतर‎ पुन्हा त्याच पिंडीखाली हे सोन्याचे कासव ठेवले जाणार‎ असल्याची माहिती समोर आली आहे. पौराणिकदृष्ट्या प्रसिध्द असणाऱ्या या मंदीराला निजामशाहीच्या काळात भरघोस मदत देण्यात आली होती.  निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमीनी दिल्या होत्या. तर अधिकमासात भगवान पुरूषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे.

जिल्हा उदयोग केन्द्र माहिती

  सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र ते कर्ज योजना उद्योग उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम...