Monday 15 May 2023

राजकारण

हरवलेला माणूस

एक सामान्य नागरिक म्हणजेच एक सामान्य माणूस धावपळीच्या युगात मागे पडत चालला आहे पुढचे पाऊल उचलण्यासाठी खूप विचार करावा लागतो या राजकारणी 

पाई महागाई च्या काळात सामान्य माणूस हा   हो पळत चालला आहे रोज सकाळी उठणे काय उठल्या उठल्या कामावर जाणे आणि दिवसभर गाढवाप्रमाणे मेहनत करणे जीवनामध्ये दररोजचा हा रूट पडल्याप्रमाणेच मी एक सामान्य माणूस !

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तोंड उघडतो, तर वाचाच गेलेली असते.
दात ओठ चावायला जातो, तर दात खीळ ही बसते.एक सामान्य माणूस कोणीही मला असेच फसवून जाते मी पुढच्या वेळेस हे चूक नाही करणार असा निर्धार करतो
  फसवणारा चेहरा हा ओळखीचा असतो.कधी कधी तू माझाच असतो तरी मी फसतो खिशात पैसे नसले तर त्या दुकानाकडे बघत सुद्धा नाही मी सामान्य माणूस देवाला सुद्धा भिऊन असतो चांगले होण्यासाठी आणि भुतालाही  घाबरतो भुताकडून माझी वाईट होऊ नये .मी दहा बाय दहाच्या खोलीत राहतो वरून पावसाचे पाणी पत्र्याच्या साईडने बोलत असते ते पत्रे टाकण्यास सुद्धा पैसे नसतात मी मी सामान्य माणूस जर अंगावर कपडे असले तर त्याला सुद्धा रफ करून घालतो ना बायकोला साडी न मुलांना कपडे मुलांचे शिक्षण अधुरे खूप सारे प्रयत्न करून सुद्धा नेहमी अपयश माझे दुःख सामान्यच असतो त्यांना असामान्य होऊन मला परवडत नाही

No comments:

Post a Comment

जिल्हा उदयोग केन्द्र माहिती

  सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र ते कर्ज योजना उद्योग उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम...