Tuesday 16 May 2023

फक्त पाच हजार रुपये करा हा व्यवसाय सुरू वर्षभर होते मागणी

 



नोकरी चं आणि कॉर्पोरेट जॉब खूळ हळूहळू कमी होत आहे आणि लोक व्यवसाय करत उद्योजक ते कडे वळत आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की धंदा सुरू करण्यासाठी लोकांकडे भांडवल नाही आणि जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये मोडत असाल आणि जर तुम्हाला देखील एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल, परंतु तुमच्याकडे जर भांडवल नसेल तर माहिती पूर्ण वाचा


असा व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही फक्त ₹5000 मध्ये तुमच्या घरा तूनच सुरू करू शकता. या बिझनेस मध्ये जे प्रोडक्ट पण बना रहे बना देखील खूप सोपे आहे हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या गावाकडे देखील बनवू शकता आणि त्यासाठी कोणत्याही मोठ्या मशीन किंवा अवघड अशा ट्रेनिंग ची आवश्यकता नाही. फक्त काही थोडा फार बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तरी देखील तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. एकदा का कस्टमर ने तुमच्याकडून हे प्रोडक्ट खरेदी केले.

ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडून हे प्रोडक्ट घेऊन जातील. म्हणजे एका कस्टमर कडून तुम्ही आयुष्यभर कमाई होत नाही. इथे आपण जे दोन प्रोडक्ट बन णार आहे त्या प्रोडक्ट ची मार्केट मध्ये प्रचंड डिमांड आहे. जवळपास प्रत्येक घरा मध्ये या प्रोडक्ट चा वापर केला जातो. त्यामुळे या प्रोडक्ट्स अगदी सहज विक्री होईल. त्या ची विक्री कशी करायची ते देखील मध्ये सांगणार आहे. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, व्यवसाय करायची स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्वा ची असते. नुसताच बिझनेस आडनाव ऐकून काहीच उपयोग नाही.

मी फक्त दोन सेकंदा मध्ये बिझनेस आई चे नाव सांगून मोकळा होऊ शकतो, परंतु त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुम्ही नेहमी प्रमाणे व्हिडिओ बघा आणि सगळ्या गोष्टी विसरून जाल. मी हिडिओ यासाठी बनवत आहे की सर्वसामान्य लोकांना त्यांच्याकडे जास्त पैसे नाही. त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरू करता यावा आणि त्यांच्या आयुष्या तील पैशा चा प्रॉब्लेम कायमचा सुटेन

आता या दोन्ही व्यवसायांची माहिती देणारे यूट्यूब वर काही व्हिडिओ आहे. परंतु त्यांच्या पद्धतीने जर तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलं तर तुम्हाला 40 ते ₹50,00,000 इन वेस्ट करावे लागतील. पण मी जी पद्धत सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तेच व्यवसाय फक्त ₹5000 मध्ये सुरू करू शकता. यूट्यूब वर बिझनेस ॲड चे अनेक व्हिडिओ आहे ते ऐकून आणि बघून खूप भारी वाटतं, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण ते व्यवसाय तुम्हाला प्रॅक्टिकल सुरू करता येत नाही आणि म्हणूनच मी अशी स्ट्रॅटेजी सांगितले आहे.

प्रॅक्टिकली लगेच वापरू शकता आणि हे व्यवसाय सुरू करू शकता तर चला बघूया हे दोन व्यवसाय नेमके काय आहे आणि ते कसे करायचे तर हे व्यवसाय सुरू करणे आधीच तुम्हाला एक महत्वा चा काम करून ठेवाय चा आहे ते म्हणजे तुम्हाला काही अपार्टमेंट आणि खोली ची लिस्ट बन वायची आहे. या लिस्ट मध्ये तुम्हाला अशा देखील अपार्टमेंट कॉलनी ऍड करायचे आहे. मुख्य शहरा पासून थोडा लांब आहे. जवळपास जास्त दुकान किंवा सोयी सुविधा नाही. त्याचबरोबर तुमच्या भागातील किराणा दुकान, मॉल, सुपरमार्केट.

छोटे हॉटेल रेस्टोरंट यांची देखील एक यादी तुम्हाला बन वायची आहे तर मग आता अशा प्रकारची लिस्ट देखील संघा तुम्ही बनवली पण मग व्यवसाय नेमका काय करायचा आहे तर भारतातील प्रत्येक घरातील किचन मध्ये एक प्रोडक्ट वापरला जातो तो म्हणजे बेसन पीठ. आपल्या घरातील अनेक पदार्थ बेसन पिठा पासून बनवले जातात आणि फक्त घरातच नाही तर हॉटेल रेस्टोरंट आणि रस्त्यावरील खाद्य पदार्थांचा घाट गाड्या अशा अनेक ठिकाणी या बेसन पिठा चा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. बेसन म्हणजे काय तर हरभरा डाळी चे पीठ असतात.

आता बेसन पिठा मागताना काय गणित काय आहे ते आपण बघू बेसन पीठ एक किलो चे पॅकेट मार्केट मध्ये ₹125 ला मिळतं, पण हर बर् याची डाळ मार्केट मध्ये ₹65 किलो या दराने मिळते. या गाडी चे पीठ बनवला आणि ते एका आकर्षक बंद पॅक केले आणि त्या कंपनी चे नाव टाकून ब्रॅन्डिंग केली तर त्या ची किंमत जवळपास डबल होते. आता ₹125 मधून डाळी ची कॉस्ट ₹65 पॅकिंग ची कॉस्ट ₹5 मार्केटिंग आणि ट्रांसपोर्टेशन चा खर्च ₹10 असा एकूण खर्च जरी आपण वजा केला.

तरी जवळपास ₹40. तुमचा प्रॉफिट राहतो. आता ही जर तुम्ही बल्क मध्ये होलसेल रेट ने 10 विकेट घेतली तर तुमचा प्रॉफिट मार्जिन हे अजून पाच ते 10 रुपयांनी वाढ तो. या डाळी चे पीठ बनवून तुम्ही 200 ग्रॅम 500 ग्रॅम एक किलो ते पाच किलो चे पॅकेट बनवू शकता आणि ते मार्केट मध्ये विकू शकता. तुम्ही वेगवेगळ्या अपार्टमेंट कॉलनी, हॉटेल रेस्टॉरंट, किराणा दुकान, मॉल, सुपर मार्केट या ठिकाणी तुमचा फॉर्म फील करू शकता आणि तुमच्या प्रोडक्ट ची माहिती देऊ शकता. प्रत्येक एरिया मध्ये फिरून देखील तुम्ही ची जाहिरात आणि विक्री करू शकता.

आपण आधी लिस्ट बनवली होती त्याचा इथे तुम्हाला फायदा होईल. दिवसा ला जर तुम्ही 49 किलो जरी बेसन विकलं तरी 50*40 बरोबर ₹2000 होता. महिन्या चे 2000*30 बरोबर ₹60,000 एवढी तुमची कमाई होते. आता फायनल प्रॉडक्ट बनवण्या साठी तुम्हाला नेमका काय काय लागेल तर पॅकिंग करा. एक हॅण्ड मशीन आणि वजन करायचं छोट्या मशीन त्याचबरोबर तुम्हाला एक फूल लाइसेंस देखील काढावा लागेल जे फक्त ₹100 तुम्ही काढू शकता.

या सगळ्या गोष्टींसाठी फक्त चार ते ₹5000 च्या आसपास तुम्हाला खर्च येईल. परंतु मुद्दा असा आहे की नुस ता प्रॉडक्ट बनवून काहीच होत नाही कारण हे कोणी ही करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची आहे. या प्रोडक्ट ची मार्केटिंग आणि जे कोणा ला जमत नाही या व्यवसायात तुमचा यश हे सर्वस्वी तुमच्या मार्केटिंग करण्यास किल वर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते एकदम लक्ष देऊ नका. कारण हे प्रोडक्ट ची मार्केटिंग कशी करायची त्या ची एक छोटी सी आय डिआ.

तुम्हाला आता सांगतो. विद्यार्थी पुढे दुसरी बिझनेस आता सांगणार आहे त्या ची देखील तुम्ही याच पद्धतीने मार्केटिंग करू शकता तर तुम्ही जर नुस ता बेसन पिठा चे पॅकेट बनवले आणि ते मार्केट मध्ये विकाय ला घेऊन गेला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण मार्केट मध्ये दुसरे मोठे ब्रॅन्ड आणि कंपन्या देखील अशा प्रकारचा व्यवसाय करत आहे. समजा तुमचा कस्टमर समोर दोन बेसन पिठा चे पॅकेट ठेवले. दोन्ही पॅकेट मध्ये एकदम साखर बेसन आहे. एका पॅकेट मध्ये एका मोठय़ा ब्रॅण्ड्स आणि दुसरं आहे तुम चं मग आता तो कस्टमर नेमके कोणत्या पॅकेट ची निवड करेल?

तर निश्चितच त्या मोठय़ा ब्रॅन्ड चे बेसन पिठा ची निवड करेल. कारण तुमच्या ब्रॅन्ड चे नाव त्याने याआधी कधीच ऐकले नाही. मग आता करायचं काय? तर काही तरी कॉम्पिटिटिव्ह डवांटेज निर्माण करायचे म्हणजे काय करायचं तर कस्टमर समोर हे दोन बेसन पिठा चे पॅकेट ठेवले होते. त्यातील जे तुमचा पॅकेट आहे ते नुसतं साधा सुधा बेसन पीठ नाही तर हे बेसन पीठ ऑरगॅनिक पद्धतीने पिक वलेल्या हरभर् याच्या डाळी पासून बनवलेले अशाप्रकारे आपण आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतो

No comments:

Post a Comment

जिल्हा उदयोग केन्द्र माहिती

  सुधारित बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र ते कर्ज योजना उद्योग उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम...